Praniti Shinde : प्रणिती शिंदेनी काढायला लावले मुख्यमंत्र्यांचे बॅनर, पेनूर गावातली घटना
Continues below advertisement
Praniti Shinde : प्रणिती शिंदेनी काढायला लावले मुख्यमंत्र्यांचे बॅनर, पेनूर गावातली घटना
बातमी सोलापुरातून आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी मराठा आंदोलकांना मुख्यमंत्र्यांचं बॅनर हाटवायला भाग पाडले. सोलापूरच्या पेनूर गावातही ही घटना आहे. पेनूर गावात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे बॅनर लावले होते. प्रणिती शिंदे लोकसभा मतदारसंघातील गावभेटीच्या दौऱ्यावर गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांना रोखलं. मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे बॅनर काढा, केवळ मनोज जरांगेंचे बॅनर लावा असं प्रणिती शिंदे आंदोलकांना म्हणाल्या.
Continues below advertisement