
Praniti Shinde :मी राजकारणात टक्केवारी किंवा सत्तेसाठी आलेली नाही - प्रणिती शिंदे
Continues below advertisement
Praniti Shinde :मी राजकारणात टक्केवारी किंवा सत्तेसाठी आलेली नाही - प्रणिती शिंदे जेव्हा भाजपकडे काही मुद्दे राहत नाहीत तेव्हा ते जातींमध्ये तेढ निर्माण करतात, गेल्या निवडणुकीत भाजपने पुलवामा हल्ला घडवला, प्रणिती शिंदेंचा भाजपवर आरोप, तर कामावर मतं मागा रामावर नाही, प्रणिती शिंदेंचा भाजपला सल्ला.
Continues below advertisement