Praniti Shinde PC | अमित शाहांनी माफी मागितली पाहिजे, प्रणिती शिंदेंची मागणी
Praniti Shinde PC | अमित शाहांनी माफी मागितली पाहिजे, प्रणिती शिंदेंची मागणी
अमित शाह विरोधात पत्रकार परिषद आहे अमित शाह यांचा विडिओ दाखवला जातोय आम्हाला स्वर्ग नको, राष्ट्रीय आराध्य देवतेचे नावं भाजप वाले फॅशन म्हणून घेतात बाबासाहेब यांनी स्वाभिमान मिळवून दिलाय, त्या सर्वांना स्वर्ग नकोय मी सर्वांना मनापासून जयभीम करते, अमित शाह यांचा निषेधार्थ आम्ही करतो संसदेत देखील आम्ही निषेध व्यक्त केलाय हा निषेध केवळ भाजप विरोध काँग्रेस नाही राहिला बाबासाहेब प्रेम करणाऱ्या सर्वांची लढाई घरोघरी, गल्लीगल्ली ही लढाई सुरु राहिलं अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे ही आमची भूमिका खर्गे साहेब, राहुल गांधी आणि इंडिया आघाडी या घटनेचा निषेध करतेय संविधानवर चर्चा आम्हाला आणखी हवी होती पण भाजपनेहोऊ दिली नाही वैयक्तिक टीका आणि आरोप करण्यात यांनी वेळ घालवला यांना संविधान मान्य नाही ते केवळ मनुस्पृती मानतात संघाने कायम तिरंगाचा संविधानाचा अपमान केलंय अचानक त्यांच्या मनात आता संविधान आणि तिरंगा बद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे पार पाहिजे होतं पण या देशाचे जनतेने ते होऊ दिलं नाही जनतेने हे चालू दिलं नाही म्हणून त्यांच्या मनात अचानक प्रेम निर्माण झालं अमित शाह यांचा खरा चेहरा संसदेत समोर आलं संविधान बदलण्याचे कट कारस्थान यांचे नेहमी सुरु आहेत अमित शाह जे बोलले ते केवळ एक संदर्भ नाही,. असे अनेक गोष्टी ते करतायत पण जोपर्यंत इंडिया आघाडी आहे तो पर्यंत हे होऊ देणार नाही प्रत्येक वेळी असं घडलं की हे विषयांतर करू पाहतात उद्या आम्ही सोलापुरात एक मोर्चा काढणार आहोत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत हा मोर्चा जाईल अमित शाह जे बोलले ते रेकॉर्डवर आहे, आम्ही अरकाईव्ह मधून तो व्हिडीओ मागतोय ते देत नाहीयेत भाजपला मोर्फ करण्याची सवय आहेत त्यामुळेच ते उलट आमच्यावर असले आरोप करता (व्हिडीओ कट केल्याचा आरोपवर) आता अचानक यांना तिरंगा आणि संविधान बाबतीत प्रेम निर्माण झालेलं आहे संघाच्या लोकांनी म्हटलेलं संविधान कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखं आहे तीन रंग तिरंगायत असल्याने अशुभ असल्याचे म्हणले होते आता अचानक यांना तिरंगा आणि संविधान बाबतीत प्रेम निर्माण झालेलं आहे