
Praniti Shinde on Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा लवकरच राज्यात, कशी सुरु आहे तयारी?
Continues below advertisement
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी सोलापुरातून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी सोलापुरात बैठका सुरु आहेत. या सगळ्या मुद्यांवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी.
Continues below advertisement