Praniti Shinde : प्रणिती शिंदेंकडून Rohit Pawar यांचा पोरकट असा उल्लेख
सोलापूर लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाग्युद्ध रंगलंय.. सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार की राष्ट्रवादी लढणार याबाबत मविआच्या बैठकीत निर्णय होईल असं रोहित पवार म्हणाले होते.. त्यावरून प्रणिती शिंदेंनी जोरदार पलटवार केलाय.. रोहित पवारांची ही पहिलीच टर्म असून काही जणांमध्ये पोरकटपणा असतो... काही दिवसानंतर त्यांच्याच मॅच्युरिटी येईल असा घणाघात त्यांनी केलाय...
Tags :
Solapur MLA Rohit Pawar Praniti Shinde Lok Sabha Palatwar Nationalist Congress MLA Vagyudh Maturity