Prakash Surve : मी शिवसेना सोडलेली नाही, अजूनही बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक, प्रकाश सुर्वे भावूक
abp majha web team
Updated at:
06 Jul 2022 08:16 PM (IST)
Prakash Surve : मी शिवसेना सोडलेली नाही, अजूनही बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक आहे असं म्हणत बंडखोर शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे भावूक झालेत.