Prakash Solanke On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरुन हटवा, अजित पवार,फडणवीसांकडे मागणी
Continues below advertisement
Prakash Solanke On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना मंत्रीपदावरुन हटवा, अजित पवार,फडणवीसांकडे मागणी
'धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडावं किंवा त्यांना दूर करावं' राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके याची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले- सोळंके पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी सर्व अधिकार वाल्मिक कराडला दिले होते- सोळंके .. दरम्यान प्रकाश सोळंके यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी
Continues below advertisement