Prakash Shendge : सर्वेक्षण बोगस याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार : प्रकाश शेंडगे
Continues below advertisement
Prakash Shendge : सर्वेक्षण बोगस याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार : प्रकाश शेंडगे
मागासवर्ग आयोगाच्या या सर्वेक्षणावरुन प्रतिक्रिया उमटू लागल्यात. मराठा समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के आरक्षण मिळावं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारांनी केलीये.. तर ओबीसी नेते प्रकाश शेंडेहेंनी हे सर्वेक्षण बोगस असल्याचं म्हटलंय. तर याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement