Prakash Shendge On OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर , सरकारला सुट्टी नाही

Prakash Shendge On OBC Reservation : ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर , सरकारला सुट्टी नाही

25 वर्ष खासदार होऊन रावसाहेब दानवे यांनी संसदेत एकदाही ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी प्रश्न विचारला नाही ,त्यांच्या सरकार ने ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर आपण सरकार सुट्टी देणार नाही असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलाय जालन्यातील अंबड येथे, ओबीसी बहुजन पार्टी चे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचाराच्या वेळी बोलताना त्यांनी दानवे यांच्यावर टीका करत इशारा दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola