Prakash Shendge :रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष खासदार असून संसदेत एकदाही आरक्षणाबाबत प्रश्न विचारला नाही
Continues below advertisement
Prakash Shendge :रावसाहेब दानवेंनी 25 वर्ष खासदार असून संसदेत एकदाही आरक्षणाबाबत प्रश्न विचारला नाही रावसाहेब दानवेंनी २५ वर्ष खासदार असून संसदेत एकदाही आरक्षणाबाबत प्रश्न विचारला नाही, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर शिंदे, फडणवीस,अजित पवारांच्या सरकारला सुट्टी देणार नाही, प्रकाश शेंडगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा.
Continues below advertisement