Prakash shendge On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांसोबत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू : शेंडगे
abp majha web team
Updated at:
23 Mar 2024 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash shendge On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांसोबत जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू : शेंडगे
ओबीसी बहुजन पक्षाचे वंचित सोबत आघाडीचे संकेत .. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, ओबीसी बहुजन पक्ष एकूण २२ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवणार, वंचितसोबत युती करण्याची शक्यता.