Prakash Shendge : मराठा समाजाची पुन्हा फसवणुक होणार - प्रकाश शेंडगे
Prakash Shendge : मराठा समाजाची पुन्हा फसवणुक होणार - प्रकाश शेंडगे ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा, ओबीसी बहुजन पार्टी असं पक्षाचं नाव, तर पक्षाचा झेंडा पिवळा असेल आणि प्राथमिक चिन्ह तुतारी वाजवणारा व्यक्ती, ऑटो रिक्षा आणि शिट्टी हे पर्याय, शेंडगेंची माहिती.