Prakash Shendge : ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 08:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Shendge : ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद राज्यात अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय.. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने अध्यादेश काढल्यावर ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झालेत.. अशातच ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलेय.. आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवर येऊन ठेपलेय.. त्यामुळे नवा पक्ष काढून लढाई लढणार असा दावा प्रकाश शेंडगे यांनी दिला.