Prakash Mahajan MNS : विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढवणार - प्रकाश महाजन
Prakash Mahajan MNS : विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढवणार - प्रकाश महाजन विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू आहे राज ठाकरे यांना प्रत्येक मतदारसंघातील अहवाल दिला जाईल 200 ते 215 जागा लढविणार आहेत - आजवर राज्यात जाती जातीत तेढ नव्हती, आत तर सुरू झाले आहे काही राजकिय मंडळी यावर आपली राजकिय पोळी भाजून घेत आहेत, - आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ही राज ठाकरेंची भूमिका आहे, आमचा पक्ष जात पात बघत नाही - मराठ्यांनी आरक्षण देण्या बाबत कोणाचे दुमत नाही मग जरांगे याना का सारखे सारखे उपोषणाला बसावं लागत - सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सर्वानी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे - छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि ओबीसी आरक्षण त्याच्यामुळे मिळाले आता त्याचे रक्षण करावे असे घोंगडे त्यांच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न आहे - शरद पवार आज मुख्यमंत्री यांच्याबरोबर भेट घेत आहेत पवारांनी आपली आरक्षण बाबतीत भूमिका मांडावी - विशाळ गड अतिक्रमण चा मुद्दा जुना आहे पण तो आता का आला राजाराम महाराज यांच्या पत्नी सती गेल्यात त्याच्या2बद्दल कोणाला माहिती आहे का? शहाजी राजे यांच्या समाधीची काय अवस्था आहे, याबाबत कोणी बोलत नाही - उद्धव ठाकरे हे रझाकार सारखे वागत आहे, त्यांना मुस्लिम लोकांचे खूप प्रेम आलेत - (त्यांची दाढी कुरवाळत आहेत, मोदींना विरोध म्हणून उध्दव ठाकरे यांना मत मिळाली - लोकसभा निवडणुकीत मुस्लिम जवळ आल्यानं तो शिक्का पुसण्यासाठी शंकराचार्य यांना घरी बोलावले त्याची पूजा केली - शरद पवारांना अमित शहा भ्रष्टाचारचे सरदार बोलले मग ते खुले कसे फिरत आहेत - एखादा दुसरा सामान्य कोणी असता तर त्याला आतापर्यंत जेलमधे टाकले असते