Prakash Ambedkar On Congress : ठाकरे गटाला दूर करून प्रकाश आंबेडकर काँग्रेसला जवळ करणार?
Continues below advertisement
Prakash Ambedkar On Congress : ठाकरे गटाला दूर करून प्रकाश आंबेडकर काँग्रेसला जवळ करणार?
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिलेली प्रस्ताव काँग्रेस मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
काँग्रेसला 7 जागांवर आम्ही पाठींबा देऊ, त्या 7 जागांची यादी काँग्रेसनं द्यावी असं पत्रच आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिलंय... तसंच त्यांनी या पत्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबाबत नाराजीही व्यक्त केलीय.. त्यामुळे ज्या ठाकरे गटासोबत वंचितची आधीपासून युती आहे, त्यांना दूर करून वंचित काँग्रेसला जवळ घेण्याच्या तयारीत आहे..
Continues below advertisement