Prakash Ambedkar VBA Demands 27 Lok Sabha Seats : वंचित बहुजन आघाडीकडून मविआकडे 27 जागांची मागणी

VBA Demands 27 Lok Sabha Seats : वंचित बहुजन आघाडीकडून मविआकडे 27 जागांची मागणी

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या प्रस्तावामुळे  महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार ?  वंचित बहुजन आघाडीने  एकूण 27 जागांची तयारी प्रस्तावामध्ये दर्शवली आहे. महाविकास आघाडीतील आतापर्यंत. झालेल्या चर्चेत घटक पक्षाच्या वाट्याला संभाव्य जागांवर वंचितने दावा केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या 7 जागा, काँग्रेसच्या 9 जागा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या 5 जागांचा आणि तिढा असलेल्या 5 जागांवर वंचितने मागणी केली आहे.  तर 48 पैकी शिवसेना एकूण वीस जागांवर निवडणूक लढवणार ठाम. तर वंचित बहुजन आघाडी अकोला जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola