Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा 'एकला चलो'चा नारा, अधिकाधिक गरिबांना उमेदवारी देणार!

Continues below advertisement

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा 'एकला चलो'चा नारा, अधिकाधिक गरिबांना उमेदवारी देणार!
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram