Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घेतला संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांचा समाचार
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांचा समाचार घेतलाय. सरकारने आधीच कारवाई केली असती तर भिडेंनी तोंड उघडलेच नसते, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी सरकारला लगावलाय.
Tags :
Vanchit Bahujan Aghadi Govt Sambhaji Bhide Controversial Statements Actions Chief Prakash Ambedkar