Prakash Ambedkar on Nana Patole : नाना पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prakash Ambedkar on Nana Patole : नाना पटोलेंचा भाजपशी छुपा संबंध; प्रकाश आंबेडकरांचा आरोप नाना पटोलेंनी भंडारा गोंदियातून माघार का घेतली? पटोलेचे भाजपसोबत छुपे संबंध, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, तर वंचितनं महाविकास आघाडीमध्ये घेऊ नये यासाठी पटोलेंचे प्रयत्न, आंबेडकरांची टीका.