Prakash Ambedkar on Raut : प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा, ठाकरे-राऊत चेकमेट होणार?

मुंबई :  वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi)  चर्चा सुरू असताना, पाच वर्षं भाजपसोबत (BJP)  न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी (Sanjay Raut) नकार दिला, आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली, असं आंबेडकर म्हणाले. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा (ABP Majha Tondi Pariksha) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola