Jayant Patil : प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका कायम भाजपच्या फायद्याच्या - जयंत पाटील
प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका कायम भाजपच्या फायद्याच्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा पलटवार, तर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीतला मविआसंदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा, जयंत पाटलांचं विधान.
Tags :
Decision Elections Beneficial Role BJP NCP : Uddhav Thackeray State President Jayant Patals Counterattack Regarding Maviya