Prakash Ambedkar on 2000 Notes : नोटबंदी म्हणजे लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची नांदी : ABP Majha

मोदी सरकारने २ हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला हा लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची नांदी असल्याचा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलाय. ते अकोल्यात बोलत होते. भाजपनं लोकसभेतील संभाव्य पराभवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola