Prakash Ambedkar : शिवसेना - वंचित एकत्र लढल्यास 35 जागा सहज येतील - प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
Prakash Ambedkar : शिवसेना - वंचित एकत्र लढल्यास 35 जागा सहज येतील - प्रकाश आंबेडकर आम्ही मविआत अजूनही आलेलो नाही असं विधान आधी प्रकाश आंबेडकरांनी केलं. आणि त्यानंतर आम्ही मविआतून अजून बाहेर पडलेलो नाही असंही आंबेडकर म्हणाले. त्यामुळं आंबेडकरांना नक्की म्हणायचं काय असा प्रश्न निर्माण होतोय
Continues below advertisement