Prakash Ambedkar : 26 मार्चपर्यंत वाट बघू त्यानंतर पुढील दिशा ठरवू - प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
Prakash Ambedkar : 26 मार्चपर्यंत वाट बघू त्यानंतर पुढील दिशा ठरवू - प्रकाश आंबेडकर कोल्हापुर आणि पश्चिम महाराष्ट्र युनिटचा निर्णय झाला आहे शाहु महाराजांना उमेदवारी काँग्रेसने दिली आहे शाहु महाराजांचे कुटुंब चळवळीचे जवळचे कुटुंब मानतो म्हणून पक्षाच्या वतीने त्यांना आमचा पाठिंबा आहे त्यांना निवडणून आणण्यासाठी काम करु माविआच्या जागावाटपाचा तिढा तुम्ही त्यांनाच विचारा शेंडगेंनी नवीन पक्ष स्थापन केलाय.. त्यांनी लिस्ट आम्हाला पाठवली दिड तास आमची चर्चा झाली.. आमचं माविआशी चर्चा संपल्यावर ठरवू आमची भुमिका 26 तारखे पर्यंत आम्ही थांबणार त्यानंतर पुढची दिशा ठरवणार काँग्रेसचं 7 जागांवर एकमत झालं तर चांगलं
Continues below advertisement