Prakash Ambedkar On Manoj Jarange : जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं तर मोठी राजकीय उलथापालथ
Prakash Ambedkar On Manoj Jarange : जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं तर मोठी राजकीय उलथापालथ
जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं तर मोठी राजकीय उलथापालथ.. प्रकाश आंबेडकरांची जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया
मराठाआरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचा लढा सध्या अंतरवाली सराटीत सुरु आहे. जरांगे यांचे आंदोलन यशस्वी झाले तर सत्तेमधील उलथापालथ भयंकर असेल अशी शक्यता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलीय.