Prakash Ambedkar on Joe Biden : बायडन यांना भारतात आणण्यासाठी 12 कोटी मोजले का?
abp majha web team
Updated at:
09 Sep 2023 01:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar on Joe Biden : बायडन यांना भारतात आणण्यासाठी 12 कोटी मोजले का?
प्रकाश आंबेडकर यांचं वादग्रस्त ट्वीट. जो बायडन यांना भारतात आणण्यासाठी १२ हजार कोटींची किंमत मोदींनी मोजलीय का? ट्वीटमध्ये प्रकाश आंबेडकरांनी केला सवाल.