Prakash Ambedkar | सरकारने लॉकडाऊन करावं, आम्ही लोकांना लॉकडाऊन मोडण्याचं आवाहन करु : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement
लॉकडाऊन सरकारने खुशाल लावावा, आम्ही नागरिकांना लॉकडाऊन मोडायचं आवाहन करू, असं  वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. सरकार सर्वसामान्यांच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवू शकणार नसेल तर लॉकडाऊन मोडावं लागेल. अशा रीतीने प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनचा विरोध केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram