Prakash Ambedkar on Uddhav Thackeray : ... नाहीतर आम्ही निर्णय घ्यायला मोकळे, ठाकरेंना अल्टीमेटम

बातमी प्रकाश आंबेडकरांबद्दल.. वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिलाय. लवकर निर्णय झाला नाहीय तर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे, असल्याचं मोठं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ते अकोला येथे बोलत होतेय. आंबेडकरांचं भारत राष्ट्रीय समितीसोबत संभाव्य तिसर्या आघाडीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचं हे विधान सुचक मानलं जातंय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola