Prakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar Full PC : सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराला मी थांबणार : प्रकाश आंबेडकर
मृतदेह परभणीत येतोय अंत्यविधी होईपर्यंत मी थांबणार शांततेत हे सगळं पार पडल पाहिजे परभणीतील एक घटना मी पाहतो त्यावेळी सर्व परभणीकरांनी मदत केली होती त्या कॅरक्टर मधून आता परभणी बाहेर पडते पवार याने संविधान विटंबना का केली हे अद्याप समजत नाही पोलिसांची जी एक्शन झाली आहे त्या को ऑर्डिनेटेड होत्या का एन ऑर्डिनेट होत्या हे कळत नाही त्याचा तपास आम्ही करणार इथले आयजी जिल्हाधिकारी यांच्याशी फोन वरच बोलणे झाले सरकार देशमुख च्या हत्येबद्दल जो सायलेन्स आहे ते एक गूढ आहे बीड मध्ये लोक शॉक मध्ये गेली आहेत बीडमधील परिस्थीत ही स्टंट आहे कुणी बोलायला तयारही नाही इथे परभणीत इमोशनल विषय होता त्यावर फुले शाहू आंबेडकरी विचारांची लोक त्यात इन्वॉल झाली तिथे बीड मध्ये स्टंट आहे जो भीतीदायक आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी उत्तरीय तपासणी ही फॉरेस्निक विभाग असेल तिथेच करावी अशी मागणी केली होती मल्टिपल इंजुरीज असल्याचे तिथल्या प्राथमिक अहवालात आहे मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले आहे शासनाला मी सांगतोय अपघाती व्यक्तींच्या मृतदेहाचे सिटी स्कैन करावे पोस्ट मरोटांचे चे नियम बदलले पाहिजे कोंबिंग ऑपरेशनचा च्या त्या काही तासात मिस गाय डेड असते पोलिसाकडून जी घर फोडण्यात आली त्यावर कारवाई करावी पुतळ्याच्या आसपास जी लाठीचार्ज केला गेला तो पोलिसांनी केले की पोलिसांच्या वेशातील दुसरे कुणी हे शोधणार