Prakash Ambedkar Meet CM : वंतिच बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

Continues below advertisement

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटणार आहेत. आंबेडकरांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी मुख्यमंत्री जाणार असून तिथेच ही भेट होईल. येत्या २० तारखेला म्हणजे अगदी चारच दिवसात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर दिसणार आहेत... तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram