Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत
जयदीप मेढे
Updated at:
09 Sep 2024 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPrakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत
प्रकाश आंबेडकरांकडून तिसरी आघाडी बनवण्याचा प्रयत्न, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर तिसऱ्या आघाडीच्या हालचाली, गोंडवाना गणतंत्र पक्षासोबत आघाडी करणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती.