Prakash Ambedkar Special Report : मविआ आणि महायुतीचं साटंलोटं? आंबेडकरांचे खळबळजनक आरोप
Continues below advertisement
Prakash Ambedkar Special Report : मविआ आणि महायुतीचं साटंलोटं? आंबेडकरांचे खळबळजनक आरोप
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या प्रचंड राजकीय संघर्ष उभा राहिलाय. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोपांचे तुफान बॉम्बगोळे फेकले जातायत... त्यातच, प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या आवडीचे खाणे, राजकीय ताणेबाणे या कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केलाय... महाविकास आघाडी आणि भाजपची छुपी युती असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलंय.
Continues below advertisement