Prakash Ambedkar : मविआची वाट न पाहता वंचित बहुजन आघाडीकडून तीन जागांवर उमेदवार जाहीर
वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं आवाहन.