Prakash Ambedkar Sharad Pawar Meeting : महाविरकास आघाडीमध्ये वंचितचीही एन्ट्री होणार?
Continues below advertisement
Prakash Ambedkar Sharad Pawar Meeting : महाविरकास आघाडीमध्ये वंचितचीही एन्ट्री होणार?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट. मंगळवारी, १८ तारखेला प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झाल्याची एबीपी माझाला राष्ट्रवादीतील वरिष्ठ सुत्रांची माहिती. शरद पवार यांच्या एबीपी माझानं घेतलेल्या मुलाखती नंतर प्रकाश आंबेडकर यांचं एक पाऊल पुढे? वंचित बहुजन आघाडीला घेण्यास राष्ट्रवादी तयार झाल्यास काँग्रेसच्या भुमिकेकडे राजकिय वर्तुळाच लक्ष. दरम्यान प्रकाश आंबेडकरांशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
Continues below advertisement