Prakash Ambedkar - Nana Patole : काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement

Prakash Ambedkar - Nana Patole : काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबहाद्दर : प्रकाश आंबेडकर 
महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधीच प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसची धुसफूस सुरू झालीय. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केल्यावर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय. दोस्ती करायची तर पूर्ण करायला हवी असं नाना पटोलेंनी सुनावलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram