Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

 अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आज (दि.29) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची प्राजक्ताने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान, पुढील काळात सुरेश धस यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देखील दिले आहे. 

दरम्यान, आता बीडमधील संतोष देशमुख प्रकरण आता वेगळ्या वळणार जात आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. एकूण आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याकडून महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आता प्राजक्ताने कुटुंबियांसमवेत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola