
Sunil Tatkare on Fadnavis: खासदार सुनील तटकरेंकडून फडणवीसांचं कौतुक ABP Majha
Continues below advertisement
देवेंद्र फडणवीस यांचं सुनील तटकरेंकडून कौतुक. देवेंद्र फडणवीस हेच उत्तम मुख्यमंत्री होते यात दुमत असूच शकत नाही. अशा शब्दांत तटकरे यांनी फडणवीस यांचं कौतुक.
Continues below advertisement