Bachchu Kadu On Politics : प्रहारचे आमदार बच्चू कडू मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा
प्रहारचे आमदार बच्चू कडू मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा. मविआ सरकारमध्ये राज्यमंत्री पद दिल्याने पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचे मानले आभार. बच्चू कडू १७ तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन १८ तारखेला भूमिका जाहीर करणार.
Tags :
Minister Of State Discussion Angry Prahar Uddhav Thackeray Ministership MLA Bachu Kadu : Uddhav Thackeray MVA निषेध Thank You Position Announced