Prafull Patel Voting : प्रफुल्ल पटेल कुटुंबासह मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्क
Prafull Patel Voting : प्रफुल्ल पटेल कुटुंबासह मतदान केंद्रावर, बजावला मतदानाचा हक्क राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला... गोंदियामध्ये परिवारासह प्रफुल्ल पटेल मतदान केंद्रावर पोहचले.. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीचा विजय होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.