Prafull Patel : शरद पवारांनी आमची भूमिका स्वीकारावी, प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?

Continues below advertisement

Prafull Patel : शरद पवारांनी आमची भूमिका स्वीकारावी, प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितपवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या बाबत नाराजी दर्शवली. पक्षात महत्त्वाचं पद, प्रतिष्ठा, केंद्रात महत्त्वाचं मंत्रिपद देऊन देखील अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला शरद पवार यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात पदाधिकाऱ्यांसमोर नाराजी दर्शवली. शनिवारी शरद पवार यांनी अहमदाबाद येथे गौतम अदानी यांच्या एका कंपनीच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना नाराजी व्यक्त केल्याची एबीपी माझा ला विश्वसनीय सूत्रांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram