Praful Patel ED : राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल ईडीच्या रडारवर, इक्बाल मिर्चीप्रकरणी चौकशी

Money Laundering Case : आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. पटेल यांचं मुंबईमधील वरळी येथील चार मजली घर ईडीने (Enforcement Directorate, ED) जप्त केले आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू इकबाल मिर्ची प्रकरणात (Underworld gangster Iqbal Mirchi case) ईडीने ही कारवाई केली आहे.  ईडीच्या परवानगीशिवाय प्रफुल्ल पटेल यांना हे घर विकता येणार नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola