Praful Patel : आम्ही फार पुर्वीपासून भाजपसोबत जाण्याबद्दल अनुकूल होतो : प्रफुल्ल पटेल

Continues below advertisement

Praful Patel : आम्ही फार पुर्वीपासून भाजपसोबत जाण्याबद्दल अनुकुल होतो : प्रफुल्ल पटेल 
आम्ही फार पुर्वीपासून भाजपसोबत जाण्याबद्दल अनुकुल होतो, पवारसाहेबांचंही त्याला पूर्ण समर्थन होतं
प्रत्येकवेळी चर्चा एवढ्या पुढे जायच्या आणि आम्ही पुन्हा मागे फिरायचो
मला तर आश्चर्य वाटलं की 1996 मधे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले असते फक्त काँग्रेसच्या भूमिकेमुळे ते झालं नाही
प्रत्येक वेळी जेव्हा राजकीय पेच निर्माण होतो तेव्हा आपल्याला योग्य ती भूमिका घ्यावी लागते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram