Praful Patel on Vidhan Sabha : लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत मोठा फरक असणार- प्रफुल्ल पटेल

Continues below advertisement

Praful Patel on Vidhan Sabha : लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत मोठा फरक असणार- प्रफुल्ल पटेल

ऑन जनसन्मान यात्रा  - अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय  - अजित पवारांची लोकप्रियता, त्यांनी केलेले काम हे लोकांना माहिती आहे.  - लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता लोकसभेच्या तुलनेत येणाऱ्या विधानसभेला चित्र वेगळ दिसणार  - लोकसभेच्या काळातील फेक नेरेटीव्ह लोकांना समजले आहे  - लोकही आता बोलायला लागले आमचे चुकले होते  - देशात आणि राज्यात दोन्ही सरकारमध्ये सुसंवाद राहिला तर त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रात होईल - अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात लक्ष देऊन विकासासाठी सरकारमध्ये असल्यामुळे काम करून दाखवले  - सत्तेत सहभागी झाल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येक मतदारसंघातील सामान्य नागरिकांना होतोय   ऑन लाडकी बहिण योजना - लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय  - रक्षाबंधनला पहिला हप्ता लाडकी बहीण योजनेचा आमच्या सगळ्या बहिणींना मिळणार आहे  - महाराष्ट्रात अंदाजे अडीच कोटी महिलांना त्याचा फायदा होईल  - एक जुलैपासून कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही  - योजनेमुळे आपल्या लाडक्या भावाला धन्यवाद द्यायला असंख्य बहिणी रस्त्यावर उतरत आहे  - अजित दादांना अनेक महिला राखी बांधतात प्रेमाने बोलतात हेच परिवर्तन आहे त्यासाठीच आमच्या सरकारने काम केले  - महिलांना शिक्षण फ्री मिळणार, महिला उत्कृष्ट नागरिक म्हणून येत्या काळात काम करतील. - मुलींच्या शिक्षणाची मात्र वाढेल  - लोकसभेच्या काळात शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती  - कांदा, कापूस, मका या शेतकऱ्यांना फायदा होईल आम्ही दिलासा देतोय  - शेतकऱ्यांचे वीज  बिल माप होतय, सोलर पॉवरला मोठी मागणी आहे   ऑन लाडका भाऊ  -  लाडका भाऊ योजना अभिनय योजना आहे  - स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकारचे युवकांसाठी महत्त्वाचे पाऊल आहे   ऑन बाळासाहेब थोरात  - आत्ता टीका करणाऱ्यांनी अधिकार महिलांना काही दिले नाही  - आम्ही महिलांना देण्याचा प्रयत्न करतोय तर इतर टीका करतीलच  - दादा वादाचा पक्का आहे... - लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण बजेट केले आहे - ही योजना कायमस्वरूपीची योजना आहे  - आमच्या विरोधकांना पोटदुखी व्हायला लागली आहे  - आमच्या प्रति लोकांची सहानुभूती वाढत आहे हे विरोधकांना दिसत आहे, स्वाभाविक त्यामुळे विरोधक टीका करतील   ऑन जागा वाटप - अद्याप जागा वाटपाचा कोणताही निर्णय झाला नाही, एकत्र लढाईचा हा निर्णय ठरला आहे  - स्वाभाविकपणे तीन पक्षात जागावाटप करताना थोडा वेळ लागतोय  - आम्ही महायुती म्हणून तीनही पक्ष एकत्र लढणार आहे.  - भाजपचे जास्त आमदार असल्यामुळे आमच्यापेक्षा त्यांच्या जागा थोड्या जास्त असणार  - आमच्या जागा वाटपात कोणतीही भांडण होणार नाही हे नक्की...  ऑन संजय राऊत - संजय राऊतांवर काय बोलायचे  - राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे  - संजय राऊत दररोज सकाळचा साडेनऊचा भोंगा आहे  - संजय राऊत यांच्या बोलण्यात तथ्य नाही काही दम नाही...  ऑन राज ठाकरें - राज ठाकरे एकेकाळी तुमच्या प्रचार करत होते  - आता आमच्या बाजूने बोलताय - राज ठाकरेंचा आणि आमचा काहीही संबंध नाही  - राज ठाकरे आमच्या विरोधातही उमेदवार येणार आहे   ऑन अंजली दमानिया - अजित पवारांना दुसरे काम नाही का?, की ते अंजली दमानियांसोबत चर्चा करत बसतील  - त्या काहीही आरोप करतील त्यावर उत्तर देत बसायचं  - आम्ही विकासासाठी काम करत आहोत  - महिला, शेतकरी या प्रश्नावर आम्ही काम करत आहोत  - आम्ही सरकार म्हणून लोकांसाठी काम करत आहेत  - अजित पवार,एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या विकासासाठी कामाला लागली आहे.  ऑन अदानी - जाऊदे काय त्यावर बोलायचं... - बोलणे टाळले

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram