Pradnya Satav Vs Nagesh Ashtikar : रिमेटवरुन सातव-आष्टीकर यांच्यात कलगीतुरा

Continues below advertisement

Pradnya Satav Vs Nagesh Ashtikar : रिमेटवरुन सातव-आष्टीकर यांच्यात कलगीतुरा

ही बातमी पण वाचा

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी

Bad Roads in Manori-Gorai: मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) पश्चिम उपनगरातील मालाड मनोरी येथील रस्त्यांकडे सध्या मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाचं पूर्णत: दुर्लक्ष झाल्यानं इथल्या नागरीकांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय. इथल्या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे इथं चालणाऱ्या मीरा-भाईंदर पालिकेच्या (Mira Bhayandar Municipality) बसगाड्या चालवणं कठीण होऊन बसलंय. बसचं चाक रूतून बसण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोनदा घडल्या आहेत. त्यामुळे बससेवा देणाऱ्या कंपनीनं मीरा-भाईंदर पालिकेकडे मुंबई पालिकेची तक्रार केली आहे. तसेच, ही परिस्थिती सुधारली नाहीतर, बससेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात बससेवा देणाऱ्या कंपनीनं एक पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही सूचना देणारे फलकही लावलेले नाहीत. त्यामुळे आता रहिवाशांनीच पुढाकार घेत वाहनचालकांना सूचना देणारे फलक लावण्यास सुरूवात केल्याची माहिती गोराई वेलफेअर संघटनेच्या अध्यक्ष स्वीट्सी हेनरीक्स यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram