Pradip Sharma : निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या घरावर छापे; कारवाईत मोबाईल जप्त

Pradip Sharma : निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या घरावर छापे; कारवाईत मोबाईल जप्त निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या घरी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि आयटी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि झटापटही झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola