Mansukh Hiren हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार माजी पोलीस अधिकारी Pradeep Sharma, NIA ची माहिती

Continues below advertisement

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा हे मनसुख हिरणच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचं आता समोर आलंय. मनसुख हिरणच्या हत्येसाठी सचिन वाझेंनी प्रदीप शर्मांना 45 लाख रुपये दिले. एनआयएने तसं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलंय... मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत मनसुख हिरण हत्येचा कट रचला गेला असंही यात म्हटलंय. तर यावेळी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram