Pradeep Kurulkar : पॉलिग्राफ टेस्ट ते नाशिक कनेक्शन, कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचं लेटेस्ट अपडेट काय?
डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर. या प्रकरणात आणखी दोन संशयित मोबाइल क्रमांक मिळाले असून, हे दोन्ही क्रमांक नाशिकमधले आहेत.