Pradeep Awte on Corona : चीनमधला व्हेरियंट हा ओमायक्रॉनच, काळजी करु नका ABP Majha

Pradeep Awte on Corona : चीनमधला व्हेरियंट हा ओमायक्रॉनच, काळजी करु नका ABP Majha
चीनमध्ये धुमाकूळ घालणारा बीएफ सेव्हन हा व्हेरियंट भारतातही कोरोनाची नवी लाट निर्माण करेल, याची शक्यता कमी असल्याचं सांगून राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. पण या अंदाजानंतरही आपण योग्य ती खबरदारी घेत असल्याचं आवटे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola