
Niranjan Davkhare on Mete Funeral :विनायक मेटे यांच्या पार्थिवच शवविच्छेदन पूर्ण ABP Majha
Continues below advertisement
विनायक मेटे यांच्या पार्थिवच शवविच्छेदन झालं आहे. आता एक इंजेक्शन देण्यासाठी त्याचं पर्थिव जे जे रुग्णालयांत नेण्यात आले आहे... अशी माहिती भाजप नेते निरंजन डावखरे यांनी दिलेय.
Continues below advertisement