Ketaki Chitale Post: केतकीच्या माध्यमातून पोस्ट पुन्हा व्हायरल? पोलीस तपास सुरु ABP Majha

केतकी चितळेला घेऊन ठाणे पोलीस कळंबोलीत. केतकीच्या घरी गेले आहेत... पोलीस केतकीच्या घरातील लॅपटॉप, इतर वस्तूही ताब्यात घेणार आहेत..शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी अटकेत आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola